📅 स्थापना: 30-03-1957 | ☎ फोन: (02363) 264997 | 📧 ईमेल: gpjagaon1@gmail.com
आपत्कालीन क्रमांक: 108 | पोलीस: 100

नागरिक सेवा

ग्रामपंचायतीकडून मिळणाऱ्या विविध सेवांची माहिती आणि अर्ज प्रक्रिया

उपलब्ध सेवा

उपलब्ध
जन्म प्रमाणपत्र

नवजात बाळ जन्माची नोंदणी आणि प्रमाणपत्र

आवश्यक कागदपत्रं:

  • रुग्णालयाचे जन्म नोंद प्रमाणपत्र
  • आई-वडिलांचे ओळखपत्र
  • अर्जाचा नमुना

शुल्क: विनामूल्य

वेळ: ७ दिवस

उपलब्ध
मृत्यू दाखला

व्यक्तीच्या मृत्यूची नोंदणी आणि प्रमाणपत्र

आवश्यक कागदपत्रं:

  • रुग्णालयाचे प्रमाणपत्र
  • ओळखपत्र
  • फॉर्म क्र. ८

शुल्क: विनामूल्य

वेळ: ७ दिवस

उपलब्ध
विवाह नोंदणी

हिंदू विवाह कायद्यानुसार विवाह नोंदणी

आवश्यक कागदपत्रं:

  • फोटो
  • जन्म दाखला
  • साक्षीदारांची यादी

शुल्क: ₹100

वेळ: ७ दिवस

अर्ज प्रक्रिया

1
कागदपत्रे तयार करा

आवश्यक कागदपत्रे आणि फॉर्म भरा

2
अर्ज सादर करा

ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज सादर करा

3
तपासणी

कागदपत्रांची तपासणी केली जाईल

4
प्रमाणपत्र प्राप्ती

निर्धारित वेळेत प्रमाणपत्र मिळेल

फॉर्म डाउनलोड करा

No forms available

सेवेसंबंधी चौकशीसाठी संपर्क

कार्यालयीन वेळ

सोमवार ते शुक्रवार: सकाळी 9:45 ते सायं. 6:15

शनिवार: बंद

रविवार: बंद

संपर्क तपशील

ग्रामपंचायत अधिकारी: (02363) 264997

ईमेल: gpaggaon1@gmail.com

<