📅 स्थापना: 30-03-1957 | ☎ फोन: (02363) 264997 | 📧 ईमेल: gpjagaon1@gmail.com
आपत्कालीन क्रमांक: 108 | पोलीस: 100

सरकारी योजना

केंद्र, राज्य आणि स्थानिक पातळीवरील विविध कल्याणकारी योजनांची संपूर्ण माहिती

केंद्र सरकारच्या योजना

प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण

ग्रामीण भागातील कुटुंबांना पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक मदत

सक्रिय

पात्रता:

  • वार्षिक उत्पन्न ₹३.०० लाख पर्यंत
  • कच्चे घर बांधणारे
  • भूमिहीन श्रमिक

लाभ:

₹१.२० लाख आर्थिक मदत

शेवटची तारीख: ३०/३/२०२५

राज्य सरकारच्या योजना

No state schemes available

ग्रामपंचायतीच्या योजना

No local schemes available

योजनांसाठी अर्ज कसा करावा?

आवश्यक कागदपत्रे (सामान्यतः)
  • 🔹 आधार कार्ड
  • 🔹 उत्पन्न प्रमाणपत्र
  • 🔹 जाती प्रमाणपत्र (आवश्यकतेनुसार)
  • 🔹 रहिवासी प्रमाणपत्र
  • 🔹 बँक पासबुक
  • 🔹 पासपोर्ट साईज फोटो
अर्ज कुठे करावा

ग्रामपंचायत कार्यालय:
स्थानिक योजनांसाठी आणि मार्गदर्शनासाठी

तालुका कार्यालय:
राज्य सरकारच्या योजनांसाठी